ग्रामपंचायत वांद्रे–खोर ही शहापूर तालुक्यातील एक समूह ग्रामपंचायत असून वांद्रे व खोर या प्रमुख गावांचा समावेश आहे. आदिवासी बहुल लोकसंख्या, महिला बचत गटांचे जाळे आणि धार्मिक वारसा ही या ग्रामपंचायतीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
• राज्य: महाराष्ट्र
• जिल्हा: ठाणे
• तालुका: शहापूर
• ग्रामपंचायत प्रकार: समूह ग्रामपंचायत
• LGD कोड: 192525
• प्रभाग संख्या: 3
अंतर्गत गावे:
• वांद्रे
• खोर
• भोरांडे
गटविकास अधिकारी (BDO)
ग्रामपंचायत अधिकारी
उपसरपंच
एकूण लोकसंख्या:
➡️ 1224
• पुरुष: 655
• महिला: 569
घरांची संख्या:
➡️ अंदाजे 250 – 350
साक्षरता दर:
➡️ अंदाजे 60% – 70%
एकूण क्षेत्रफळ:
➡️ 140 हेक्टर
जातीनिहाय लोकसंख्या:
• अनुसूचित जमाती (ST): 1224 (बहुसंख्य)
• राज्य: महाराष्ट्र
• जिल्हा: ठाणे
• तालुका: शहापूर
• ग्रामपंचायत प्रकार: समूह ग्रामपंचायत
• LGD कोड: 192525
• प्रभाग संख्या: 3
अंतर्गत गावे:
• वांद्रे
• खोर
• भोरांडे
ग्रुप ग्रामपंचायत वांद्रे–खोर
मु. वांद्रे, पो. पिवळी,
ता. शहापूर, जि. ठाणे
📧 ई-मेल: gj70386723@gmail.com
📞 संपर्क: 976XXXX564
🚌 बसथांबा अंतर: 1 कि.मी.
सरपंच:
श्री. मारुती गंगाराम साठे
📞 9359175609
उपसरपंच:
सौ. प्रमिला शिवराम झुगरे
📞 8263960121
ग्रामपंचायत अधिकारी:
श्री. गणेश वैजनाथ जाधव
📞 7038672342
एकूण सदस्य: 7
मारुती साठे, प्रमिला झुगरे, प्रविण पारधी, राजाराम नावले, जगदीश शिंगे, अर्चना वाघ, मनिषा पादिर
शाळा:
• जि.प. शाळा वांद्रे
• जि.प. शाळा खोर
• आश्रम शाळा पिवळी (वांद्रे)
अंगणवाडी केंद्रे:
➡️ 3 केंद्रे (वांद्रे, खोर, आलनपाडा)
➡️ प्राथमिक आरोग्य सुविधा मर्यादित (नजीकच्या गावांवर अवलंबून)
• पंचायत भवन उपलब्ध
ई-ग्रामस्वराज अनुसार:
• नळजोडणी असलेली घरे: 126
• घरगुती शौचालये: 1126
• सामुदायिक स्वच्छता संकुल: 1
➡️ वार्षिक निधी: ₹ 1,37,500/-
• श्रीक्षेत्र नंदकेश्वर मंदिर, वांद्रे
• किल्ले माहुली ग्रामसंस्था
महिला बचत गट:
महालक्ष्मी, धनलक्ष्मी, जिजाऊ, मोरया, श्रमजीवी, शांती, किल्ले माहुली (वांद्रे)
विश्वा, शिवाजी, माहुली (खोर)
• जन्म व मृत्यू नोंदणी
• शासकीय योजना अर्ज
• पंचायत भवन: उपलब्ध
• सामान्य सेवा केंद्र (CSC): उपलब्ध
शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे
शहापूर पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे.
अलीकडील बातमी
शहापूर पंचायत समिती